५ एप्रिल, २०१६

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खापासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी - "द अल्केमिस्ट"



बेस्ट सेलर पुस्तके 

द अल्केमिस्ट 

'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खापासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी. स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. नितीन कोताप्पले यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे. 'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुननांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते. न चुकता वाचावे असे आणी अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Fell free to share your Feedbacks

गुप्तहेर सत्यवीर आणि विलक्षण खून (भाग ३ घटनाविश्लेषण)

  विश्लेषणात्मक म्हणून ज्या मानसिक गुणांचा उल्लेख केला जातो त्यांचे स्वतःचे विश्लेषण करणे फारसे शक्य नसते. आपण त्यांना त्यांच्या परिणामांव...