२४ ऑक्टोबर, २०१८

अफ्रिकेतील अतर्क्य





लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे नवीन कथा "अफ्रिकेतील अतर्क्य " हि कथा आहे एका नोकरदार माणसाची ज्याला कामानिमित्त आफ्रिकेला जावे लागते. आफ्रिका खंड म्हणजे चित्रविचित्र गैरसमज असलेला एक गूढ प्रांत होय आणि तिथे या माणसाची ओळख एका विदेशी माणसाशी होते. त्यांना आलेले चित्र विचित्र अनुभव तेथील गावकऱ्यांच्या विचित्र प्रथा हे सगळं पाहून हे दोघे थक्कच होतात. पण हळूहळू गावकऱ्यांचा प्रथा यांच्या जीवावर येतात तेव्हा सुरु होते खरी धावपळ.

खोली क्रमांक ४

                                   "अरे नुसता बसलायस काय आतमधे. जरा बाहेर येऊन धक्का मार" अजय वैतागत म्हणाला. "काय..."...